जलंब येथे लोकवर्गणीमधुन अलौकिक तयार केलेली स्मशान भुमी.

जलंब येथे लोकवर्गणीमधुन व नागरिकांच्या सहकार्याने स्मशानभुमी  तयार केली.जेणे करून नागरिकांच्या मनात व बाहेर गावावरून येणा-्या नागरिकांच्या मनावर छाप टाकणारी वास्तु निर्माण करण्यात आली आहे.

सदर स्मशान भुमी सुधार समिती   कार्यकारिणी खालील प्रमाणे,

  1. अध्यक्ष- श्री.महादेव सुगदेव सोनटक्के
  2. सचिव-श्री.रामभाऊ गोविंदा धामणकार
  3. सदस्य – श्री. सतिश शरद सोनटक्के
  4. -//-  श्री.संजयसिंग सोनसिंग राजपुत
  5. -//- श्री.अरूण समाधान काळे
  6.  -//- श्री.मंगेश ज्ञानेश्वर डवले
  7. -//- श्री.उत्तम ज्ञानदेव घोपे
  8. -//- श्री.अमोल गजानन जऊळकार
  9.  -//- श्री.संतोष नरहरी वानरे
  10. -//- श्री.निंबाजी महादेव कोठाळे
  11. -//- श्री.संतोष अनंता धामणकार
  12. -//- श्री.निवृत्ती त्र्यंबक मोहे
  13. -//- श्री.प्रदिप विश्राम काळे
  14. -//- श्री.प्रदिप बाळकृष्ण वाघमारे
  15. -//- श्री.अमोल समाधान काळे
  16. -//- श्री.संदिप अंबादास काळे
  17. -//- श्री.विरंद्रसिंग पंडुसिंग राजपुत        सदर समितीने अथक परिश्रम घेऊन स्मशानभुमीची सुधारणा केली.