पूर्ण झालेली कामे

पूर्ण झालेली कामे (Gram Panchayat Jalamb)

अ.क्र. कामाचे नांव (योजना/कार्यान्वित योजना) पूर्ण झालेली कामे
1 15 वित्त आयोग संग्रीगेषण शेड
2 15 वित्त आयोग पाण्याच्या टाकीला कलरिंग व दुरुस्ती
3 15 वित्त आयोग पाणी पुरवठा करिता विध्युत पंप व साहित्य खरेदी
4 15 वित्त आयोग सौरदीप खरेदी
5 15 वित्त आयोग अंतर्गत रस्ता पेव्हर ब्लोक रस्ता
6 15 वित्त आयोग नाली बांधकाम व दुरुस्ती क्राक्रीट रस्ता पेव्हर बसविणे
7 15 वित्त आयोग पेव्हर बसविणे जि.प.शाळा
8 15 वित्त आयोग सी सी टीव्ही कॅमेरे बसविणे
9 अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांचा विकास करणे पेव्हर रस्ता
10 जि.प. बांधकाम विभाग संरक्षण भिंत
11 जि.प. बांधकाम विभाग जि.प. कन्या शाळा दुरुस्ती व कलरिंग

मूळ दस्तऐवज (PDF) पाहण्यासाठी येथे क्लिक करा