ग्रा.प.जलंब येथील 7 अंगणवाडीला स्वयंपाक भांडीसंच भेट देण्यात आला व अंगणवाडीतील लहान मुलांना उच्च प्रतीचे जेवण मिळण्यास मदत व्हावी याकरिता उपक्रम राबविण्यात आला.
ता. शेगांव, जिल्हा बुलढाणा, महाराष्ट्र