जि.प.कन्या शाळा जलंब येथे शौचालयाची दुरूस्ती.

जि.प.कन्या शाळा जलंब येथे शौचालयाची दुरूस्ती करण्यात आली व कलर करून शौचालय सुशोभित करण्यात आले.ज्यामुळे लहान मुलांच्या आरोग्यास धोका निर्माण होणार नाही याची दक्षता घेण्यात आली.