जि.प.कन्या शाळा वृक्षारोपन कार्यक्रम संपन्न

ग्रा.प.जलंब कडुन जि.प.कन्या शाळा वृक्षारोपन कार्यक्रम घेण्यात आला व पर्यावरण सुधारणा होण्यासाठी जास्तीत जास्त झाडे लावण्याचा संकल्प करण्यात आला.