आरोग्य शिबीर छत्रपती शिवाजी महाराज मंगल कार्यालय जलंब येथे नागरीकांची आरोग्य तपासणी व पंतप्रधान आरोग्य कार्ड काढण्याचा उपक्रम करण्यात आला आहे.
ता. शेगांव, जिल्हा बुलढाणा, महाराष्ट्र