जलंब येथे लोकवर्गणीमधुन व नागरिकांच्या सहकार्याने स्मशानभुमी तयार केली.जेणे करून नागरिकांच्या मनात व बाहेर गावावरून येणा-्या नागरिकांच्या मनावर छाप टाकणारी वास्तु निर्माण करण्यात आली आहे.
सदर स्मशान भुमी सुधार समिती कार्यकारिणी खालील प्रमाणे,
- अध्यक्ष- श्री.महादेव सुगदेव सोनटक्के
- सचिव-श्री.रामभाऊ गोविंदा धामणकार
- सदस्य – श्री. सतिश शरद सोनटक्के
- -//- श्री.संजयसिंग सोनसिंग राजपुत
- -//- श्री.अरूण समाधान काळे
- -//- श्री.मंगेश ज्ञानेश्वर डवले
- -//- श्री.उत्तम ज्ञानदेव घोपे
- -//- श्री.अमोल गजानन जऊळकार
- -//- श्री.संतोष नरहरी वानरे
- -//- श्री.निंबाजी महादेव कोठाळे
- -//- श्री.संतोष अनंता धामणकार
- -//- श्री.निवृत्ती त्र्यंबक मोहे
- -//- श्री.प्रदिप विश्राम काळे
- -//- श्री.प्रदिप बाळकृष्ण वाघमारे
- -//- श्री.अमोल समाधान काळे
- -//- श्री.संदिप अंबादास काळे
- -//- श्री.विरंद्रसिंग पंडुसिंग राजपुत सदर समितीने अथक परिश्रम घेऊन स्मशानभुमीची सुधारणा केली.