भारतातील आधुनिक शिक्षणाची जननी क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले सार्वजनिक वाचनालय तथा अभ्यासिका ग्रा.प.जलंब येथे सुरू करण्यात आली.
ता. शेगांव, जिल्हा बुलढाणा, महाराष्ट्र